ज्योतिषशास्त्राची मूलतत्त्वे
- ज्योतिषाची ओळख
- जन्मकुंडलीची रचना
- लग्न राशी म्हणजे काय
LIVEASTROLOGY WORKSHOP 2026
७ दिवसांची विशेष Astrology Workshop 2026
५ दिवस Live Online Training + २ दिवस Offline Practical Training
ज्योतिषशास्त्राचं ज्ञान, जन्मकुंडली विश्लेषणाची समज आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्याची एक अनोखी संधी!
01FOUNDATION / पाया
राशी आणि ग्रहांची नावं माहीत असणं पुरेसं नसतं. त्या सगळ्या संकल्पना एकमेकांशी कशा जोडायच्या, हे क्रमाने शिकणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच अनेकांचा अभ्यास अर्धवट राहतो.
तुम्हाला ज्योतिषशास्त्र वरवर न शिकता पद्धतशीरपणे शिकायचं असेल, तर हा वर्कशॉप तुमच्यासाठी आहे.
02WELCOME / स्वागत
हा वर्कशॉप बेसिक (मूलभूत) ज्योतिषशास्त्र शिकवण्यासाठी तयार केला आहे. २ दिवसांत तुम्हाला ज्योतिषाचा पाया, त्यातील संकल्पनांचा परस्परसंबंध आणि दशा-गोचराची मूलभूत समज क्रमाने शिकवली जाईल. शिकवणं सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि प्रश्नोत्तर सत्रांसह असेल.
ज्योतिषशास्त्राची मूलतत्त्वे
ग्रह, राशी आणि भाव यांचा एकत्रित अभ्यास
दशा, अंतर्दशा आणि गोचर
जीवनातील विविध विषयांशी ज्योतिषाचा संबंध (मूलभूत समज)
03CURRICULUM / अभ्यासक्रम
क्रमाने, सोप्या भाषेत, प्रत्यक्ष.
04OFFLINE / प्रत्यक्ष
या २ दिवसांच्या ऑफलाईन वर्कशॉपमध्ये तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन घेऊ शकता, उदाहरणांमधून संकल्पना समजून घेऊ शकता आणि लगेच शंका विचारू शकता.
टीप: हा वर्कशॉप ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी आहे; येथे वैयक्तिक पत्रिका पाहिल्या जाणार नाहीत.
DR. SHIVSHARAN MANSHETTI05MENTOR / मार्गदर्शक
१६+ वर्षांचा अनुभव | २,५००+ वास्तू व्हिजिट्स | १०,०००+ कुटुंबांना मार्गदर्शन
डॉ. शिवशरण मानशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ ज्योतिषशास्त्र शिकाच नाही, तर त्यामागचा व्यावहारिक दृष्टिकोन आणि अनुभवही समजून घ्या.
ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानातून स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा आणि इतरांनाही त्यांच्या जीवनात योग्य दिशा शोधण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सक्षम व्हा.
06FOR WHOM / कोणासाठी
अगदी सुरुवात करू इच्छिणारे. पूर्वज्ञान आवश्यक नाही.
राशी, ग्रह आणि भावांचा परस्परसंबंध स्पष्टपणे समजून घेऊ इच्छिणारे.
पुढे सखोल किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्याआधी बेसिक पक्कं करू इच्छिणारे.
07REVIEWS / अनुभव
08ACCESS PASS / फी
२५ आणि २६ डिसेंबर २०२६ रोजी.
लोणावळा, महाराष्ट्र येथे. अचूक स्थळ आणि पत्ता नोंदणी केलेल्यांना कळवला जाईल.
₹२१,०००.
होय. हा बेसिक ज्योतिषशास्त्राचा वर्कशॉप आहे; पूर्वज्ञान आवश्यक नाही.
नाही. हा शिकण्यासाठीचा वर्कशॉप आहे.
नाही, २ दिवसांचा प्रत्यक्ष वर्कशॉप आहे.
होय, हॉटेलमध्ये स्टे, भोजन, नाश्ता आणि स्टडी मटेरियल समाविष्ट आहे.
पेजवरील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करून फॉर्म भरा, किंवा Call/WhatsApp करा.
२ दिवसांचा प्रत्यक्ष वर्कशॉप. सोप्या भाषेत क्रमबद्ध शिक्षण. अनुभवी मार्गदर्शक.
10CONTACT / संपर्क
Call / WhatsApp
आयोजक: Shiv Cosmic Energy Solutions Pvt. Ltd.